शनिवार, २५ जुलै, २०२०

सरडा..

सरडा..
पांढरा काळा असं काही नसतं हो
प्रत्येकजण इथे करडा आहे..
शोधू नका उगाच रानोमाळी
माणसातच लपलेला सरडा आहे..!!
--सुनील पवार..✍️
1,081
People Reached
69
Engagements
53
8 Comments
Like
Comment
Share

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा