शनिवार, २५ जुलै, २०२०

मनातल्या गाठी..

मनातल्या गाठी..
मनातल्या गाठी
वेळेत सोडवाव्या लागतात..
वेळ निघून जाता
नकळत अढी होत जातात..!!
--सुनील पवार..✍️
*
993
People Reached
62
Engagements
37
8 Comments
2 Shares
Like
Comment
Share

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा