गुरुवार, २३ जुलै, २०२०

माझाच चेहरा हसतो..

माझाच चेहरा हसतो..
माझाच चेहरा हसतो माझ्यावर
मी कुठे नाराज होतो त्यावर।
सारेच दडलेले मुखवट्याआड
कोणी हसावे तरी का कुणावर।
--सुनील पवार..✍️
198
People Reached
9
Engagements
8

हज़ारों में किसी एक को..

हज़ारों में किसी एक को..

हजारों में किसी एक को
असली सुख नसीब होता है।
दरअसल सुख का ठिकाना
अंतरात्मा के करीब होता है।
--सुनील पवार..✍️
166
People Reached
6
Engagements
6

काही उपयोग नाही..

काही उपयोग नाही..
काही उपयोग नाही
वरतीमागून घोडे आणण्याचा।
प्रश्न खरा आहे
क्षणाची उपयुक्तता जाणण्याचा।
--सुनील पवार..✍️
42
People Reached
0
Engagements
Like
Comment
Share

मै मनमौजी

मै मनमौजी..

मैं मनमौजी
दिल की सुनता हूं
तुम भी वो कह दो
जो दिल चाहता है।
--सुनील पवार..✍️

गुरुवार, ६ फेब्रुवारी, २०२०

फार काही..

फार काही..
फार काही मागत नाही
तितकेसे मनास लागत नाही..
दोन शब्द आस्थेचे अपेक्षित
पण हल्ली कोणात दानत नाही..!!
--सुनिल पवार..✍️

तस्वीर...

तस्वीर...
एक तस्वीर खिंचनी है मुझे दिल की आँखों से
पर चाँद छुपा हुआ है कही बादलों के पीछे।
--सुनिल पवार..✍️

फार काही नकोय..

फार काही नकोय..
फार काही नकोय
मात्र तुझा सहवास हवा..
अपेक्षा इतकीच की
रंगतदार प्रवास व्हावा..!!
--सुनिल पवार..✍️