सोमवार, ४ जानेवारी, २०२१

सजा लिया है आँखों में

 सजा लिया है आँखों में..

सजा लिया है आँखों में इक सपना
मगर नींद मेरी नदारत है।
अब खुली आँखों से भी देख सकता हु
क्यों कि वही इबादत है।
--सुनील पवार..

अजूनही पाखराला

 अजूनही पाखराला..

अजूनही पाखराला
वेड आकाशाचे आहे।
जरी अंधार दाटलेला
स्वप्न प्रकाशाचे आहे।
--सुनील पवार..

अकेले हैं तो क्या

 अकेले हैं तो क्या..

अकेले हैं तो क्या
शब्द मेरे साथ है।
हम दोनों के बीच की
यादों की बात है।
--सुनील पावर..

कणा

 कणा..

नवीन वर्षातला जुना मी..
भक्कम अजूनही कणा मी।
--सुनील पवार..

माणसं

 माणसं..

३६५ दिवसांनी वर्ष बदलते
माणसं मात्र रोज बदलतात।
--सुनील पवार..

बदल

 बदल..

बदल हा निसर्गाचा नियम आहे
पण माणसाचा अट्टाहास कायम आहे।
--सुनील पवार..

गुरुवार, १५ ऑक्टोबर, २०२०

आयुष्य एक रंगमंच

 आयुष्य एक रंगमंच..

आयुष्य एक रंगमंच
निरनिराळ्या भूमिकेचा संच।
सुखदुःखाचा पडदा हलता
त्यावर चाले जीवन प्रपंच।
--सुनील पवार..