।। चंद्र ।। ******** कधी वृद्धि..कधी लुप्त.. अचंबित खेळ सारा.. आवस पुनवेत बंधिस्त.. जीवनाचा चंद्र पसारा..!! ***शुभ रात्री*** **************सुनिल पवार.....
II भूतदया II ************* मनात असेल जर का भूतदया तर मिळेल प्रत्येकाची माया.. जसे उन्हात तापून ते तरुवर देतात तुम्हास शीतल छाया..!! *************** सुनिल पवार..