चारोळी चकोर
सोमवार, २४ डिसेंबर, २०१८
ll साज ll
एक ओळ..
☝🏼
असे तुझे चालणे खास की संगीताचा साज पैंजणांस..!!
***सुनिल पवार...
✍🏼
लावण्यबहर
एक ओळ...
☝🏼
देखोनी लावण्यबहर, चढे मदनास ज्वर..!!
***सुनिल पवार...
✍🏼
ll मुखवटा ll
मुखवटा....
👨🏽
कधीतरी गळून पडेल
तुझ्या चेहऱ्याचा मुखवटा..
तेव्हा तुलाच पाळावा लागेल
तुझ्या मनाचा दुखवटा..!!
**सुनिल पवार...
✍️
ll काटे ll
एक ओळ...
☝️
इततः पसरलेले काटे, चालण्या तिमिरासही भीती वाटे
***सुनिल पवार...
✍️
शुभरात्री
🌜
शुक्रवार, १४ डिसेंबर, २०१८
Like आणि love
Like आणि love
अक्षरं फक्त चार
पण अंतर फार..
एक देहाआधार
तर एक साक्षात्कार..!!
**Sp..
✍🏼
ll शिशिराच्या अंगणात ll
🍂
सुप्रभात
🌼
शुभ सकाळ
🍂
::::::::::::::::::::::::::::::::::::::::
शिशिराच्या अंगणात
धुक्याचे पाऊल पडते..
शुभ्र मोत्यांची झूल
पानाफुलांवर चढते..!!
***सुनिल पवार...
✍🏼
|| मन ||
|| मन ||
=====
समजून घ्यावे मनास
फार विचित्र असते मन..
निरनिराळ्या रंगाचे
अनोखे चित्र असते मन..!!
***सुनिल पवार...
✍🏼
नवीनतर पोस्ट्स
जरा जुनी पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)