अवकाळी.. तुझ्या अवकाळी येण्याने तुझी सरबराई राहून जाते.. अश्रु तरळतात डोळ्यात उभंं पिकही वाहून जाते..!!--सुनिल पवार..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा