।। तुझा कृपाभिलाषी ।। ******************* का रे असा अवेळी रडतोस तुझ्या बरोबर मी ही अश्रु ढळतो.. तुझ मला माहीत नाही तू का रडतो तरी ही माझा जीव मात्र उभा जळतो..!! *****तुझा कृपाभिलाषी***** एक शेतकरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा