प्रेम चारोळी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रेम चारोळी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १ जून, २०२२

तुजसाठीच वाटे

तुजसाठीच वाटे..


तुजसाठीच वाटे सजावे धजावे

तव शब्दांचे तनुवर मोरपीस फिरावे..

स्पर्श नजरेचा मन मोहरून जावे

अन् क्षणाने घ्यावे क्षणाचे विसावे..!!

--सुनील पवार..

शनिवार, ३ ऑक्टोबर, २०२०

क्षणभर आठवणी

क्षणभर आठवणी..

क्षणभर आठवणी
मणभर वेदना देतात।
रिक्त झाल्या पोकळीची
जाणीव करून देतात।
--सुनील पवार..✍️

रविवार, २६ जुलै, २०२०

राख को मत कुरेदिये..

राख को मत कुरेदिये..
राख को मत कुरेदीए
कुछ भी हाँसिल नही होगा।
पर इतना तो तय है कि
हाथ अवश्य जल जाएगा।
--सुनील पवार..✍️
223
People Reached
11
Engagements
7

सुख है तो बस इतना है..

सुख है तो बस इतना है..
सुख है तो बस इतना है
की तुम मेरे साथ हो।
गम है तो बस इतना है
की तुम इक ख़्वाब हो।
--सुनील पवार..✍️
317
People Reached
13
Engagements
7
2 Comments
Like
Comment
Share

नथीचा नखरा..

नथीचा नखरा..

तुझ्या नथीचा नखरा
त्यातल्या त्यात बरा..
ती स्थिर नाकावर
तू फिरवते गरागरा..!!
--सुनिल पवार..✍️
697
People Reached
39
Engagements
23
3 Shares
Like
Comment
Share