पुरुष..
न समजलेला तो
ना समजणार कधी कोणाला।
हीच अगतिकता त्याची
नाही आवाज त्याच्या रुदनाला।
--सुनील पवार..
पुरुष..
न समजलेला तो
ना समजणार कधी कोणाला।
हीच अगतिकता त्याची
नाही आवाज त्याच्या रुदनाला।
--सुनील पवार..
--सुनील पवार....
पर गम नहीं..
वो रास्ता..
सामना तो करो..
अजून या पाखराला..
जीवन सुंदर आहे..
जीवन..
खचून जाऊ नको थोड्याशा पराभवाने
जीवन जणू छापा काट्याचा खेळ असतो..
आज छापा पडला तर उद्या काटा पडेल
पुढे तोच जातो जो जीवनाचा मेळ साधतो..!!
--सुनील पवार..✍️
जो चाहोगे हो जाएगा..
चाहोगे हो जाएगा गर दिल में हो सच्चाई।
अभी भी बरकरार है इस जहाँ में अच्छाई।
Good Morning..🌞
--सुनील पवार..✍️
ख़ुद से वादा करो..
ख़ुद से वादा करो
दिल में इरादा रखो।
मंझिल मिलने आएगी
हौसला ज्यादा रखो।
🌺सुप्रभात🌞शुभ सकाळ🌺
--सुनील पवार..✍️
नवा आनंद..
दुःखाची फुले जमवली सारी
सुखाचा धागा ओवायला हवा..
बदलून स्वःनजरेचा दृष्टिकोन
नवा आनंद शोधायला हवा..!!
--सुनील पवार..✍️
जगता-जगता
जगता-जगता कळून जाते
जगण्याचे अवघड तंत्र..
जगणाऱ्याला मिळून जातो
जीवनाचा खरा मूलमंत्र..!!
--सुनील पवार..✍️
हिफ़ाज़त कीजिए..
हिफ़ाज़त कीजिए अपने हुनर की
ये कुदरत का अनमोल तोहफ़ा हैं।
अपने आप से प्यार करते रहो
यही तो असली वफ़ा हैं।
--सुनील पवार..✍️
थोड़ा थोड़ा कर के..
थोड़ा थोड़ा कर के सहेजो,
सब्र से काम लो।
मीठा होता सब्र का फल,
इस बात पर ध्यान दो।
Good Morning..☀️
--सुनील पवार..✍️