गुरुवार, २३ मे, २०१९

आशेचा सूर्योदय..

आशेचा सूर्योदय..
आशेचा सूर्योदय पुन्हा नव्याने व्हावा तुझ्या आयुष्यात
मागणे इतकेच आहे की माझेही आयुष्य असावे त्यात..!!
***सुनिल पवार...✍️

हमने तो कह दिया...

हमने तो कह दिया...
हमनें तो कह दिया की जाओ
हमने आप को आझाद कर दिया..
अब जहा चाहो बसेरा करो तुम
अपने डाली को तोड़
हमने खुद को बरबाद दिया..!!
***सुनिल पवार...✍️

नातं..

नातं..
नातं हे एक असं जातं आहे की
ज्यात भरडले तर जातो
पण बाहेर पडता येत नाही..!!
***सुनिल पवार...✍️

दिल से करो..

दिल से करो..
यदि करना चाहते हो कुछ तो
जो करो वह दिल से करो..
ना करो तो भी कोई बात नही
लेकिन यू दिखावा तो ना करो..!!
सुप्रभात.....🌞
**सुनिल पवार..✍️

शनिवार, १८ मे, २०१९

ऐ रात कोई...

ऐ रात कोई...
अंधेरा छाया है जिंदगी में
ऐ रात कोई ख़्वाब भेज..!!
$p...✍️
शुभ रजनी...🌜

यू किसी की..

यू किसी की..
मुझसे तो हमेशा बोलती आयी हो
अब ख़ुद से तो झूठ न बोलो..
मतलब के पलड़े में प्यार ना तोलो
यू किसी की भावनाओं से ना खेलो..!!
***सुनिल पवार...✍️

चेहरा...

चेहरा..

आणू नका कोणी उजेडात
आता अंधार वाटतो भला..
मुखवट्याचे भय तर दूरच
इथे चेहराच नसतो कोणाला..!!
Good Night...🌜
***सुनिल पवार...✍️