बुधवार, २९ जुलै, २०२०

आज कैद झालास तू..

आज कैद झालास तू..

खुले आसमंत अन् मन बंदीस्त
छाटलेल्या पंखांची जाणली का खंत..
उलटले अस्त्र मानवा तूच निर्मिलेले
आज कैद झालास तू तुझ्या पिंजऱ्यात..!!
--सुनील पवार..✍️
556
People Reached
24
Engagements
14
3 Comments
4 Shares
Like
Comment
Share

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा