सोमवार, २७ जुलै, २०२०

शांतता..

शांतता..

शांतता जरी दिसली तरी
प्रत्येक मनात वादळ आहे..
उध्वस्त होण्याच्या भीतीने
ते घरात बंद केवळ आहे..!!
--सुनील पवार..✍️
1,355
People Reached
61
Engagements
29
4 Comments
5 Shares
Like
Comment
Share

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा