चारोळी चकोर
सोमवार, २७ जुलै, २०२०
गुलमोहरासारखी..
गुलमोहरासारखी..
तू गंधाळू नको काही हरकत नाही
पण फुलत राहा गुलमोहरासारखी।
कर सूर्यास धारण पण सावली बन
अंथर हृदय वाटेवर गुलमोहरासारखी।
--सुनील पवार..
900
People Reached
25
Engagements
Boost Post
38
38
4 Comments
1 Share
Like
Comment
Share
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा