बुधवार, २९ जुलै, २०२०

आयुष्याची संध्याकाळ..


आयुष्याची संध्याकाळ..

आयुष्याची संध्याकाळ रमणीय व्हावी
असा प्रत्येक मनाचा कल असतो..
पण कातरवेळेचे कुरकुरणे वाढते
अन् पुढच्या अंधाराचा साक्षात्कार होतो..!!
😂😃....शुभसांज....😃😂
--सुनील पवार..✍️
239
People Reached
10
Engagements



5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा