बुधवार, २९ जुलै, २०२०

अर्थ नाही..

अर्थ नाही..
केवळ दिसण्याला अर्थ नाही
अर्थ असण्याने येत असतो..
मृगजळामागे धावावे ते कशाला
त्यात पाण्याचा लवलेश नसतो..!!
--सुनील पवार..✍️
529
People Reached
34
Engagements
23
2 Comments
Like
Comment
Share

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा