सोमवार, २७ जुलै, २०२०

बळीराजा..

बळीराजा..
दिवसरात्र राबतो बळीराजा शिवारात
तरीही अत्यल्प पडते त्याच्या पदरात..
आताही तोच राबून पोट तुमचे भरतो
पण उपाशी निजतो तो त्याचा घरात..!!
--सुनील पवार..✍️
1,223
People Reached
22
Engagements
27
3 Comments
4 Shares
Like
Comment
Share

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा