सोमवार, २७ जुलै, २०२०

बोलत नाही ती कधीच..

बोलत नाही ती कधीच..
बोलत नाही ती कधीच
मग मी तरी का बोलावं..
तिच्या अनिच्छेच्या पारड्यात
माझं मन मी का तोलावं..!!
--सुनील पवार..✍️
461
People Reached
32
Engagements
24
2 Comments
Like
Comment
Share

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा