गुरुवार, ३० जुलै, २०२०

अस्तित्व..

अस्तित्व..

तुझं अस्तित्व अधोरेखित आहे
पण माझं मात्र विरळ झालंय..
तुझ्या वागण्यातून दिसून येतंय
न जाणे काय कारण घडलंय..!!
--सुनील पवार..✍️
Image may contain: text that says 'अस्तित्व तुझं अस्तित्व अधोरेखित आहे पण माझं मात्र विरळ झालंय.. तुझ्या वागण्यातून दिसून येतंय न जाणे काय कारण घडलंय..!! -काव्यचकोर... Your uote.in'
654
People Reached
38
Engagements
25
3 Shares
Like
Comment
Share

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा