बुधवार, २९ जुलै, २०२०

निर्धाराची गुढी..

निर्धाराची गुढी..
निर्धाराची गुढी मनामनात उभारू
थांबून घरात संक्रमणा अटकाव करू..
जरी कटू निर्णय हे तरी हसत पचवू..
गोड साखरेची माळ विजयी गळ्यात मिरवू..!!
🌺गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा🌺
--सुनील पवार..✍️
239
People Reached
16
Engagements
You and 4 others

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा