बुधवार, २९ जुलै, २०२०

बंदिस्त..

बंदिस्त..

बंदिस्त होते, बंदिस्त आहे माणसाचे जीवन
सुटकेसाठी तळमळते हे व्याकुळ झाले मन..
देह एक भुलवणारा आशेचा पिंजरा सोनेरी
तोडशील तर उडेल पाखरू उरेल मागे कवन..!!
--सुनील पवार..✍️
264
People Reached
11
Engagements
8

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा