सोमवार, २७ जुलै, २०२०

खास मित्र..

खास मित्र..

प्रत्येक मित्र खास असतो
मैत्रीचा तो श्वास असतो..
सुख दुःखात तोच साथ देतो
मित्र मैत्रीचा विश्वास असतो..!!
--सुनील पवार..✍️
550
People Reached
13
Engagements
18
2 Shares
Like
Comment
Share

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा