सोमवार, २७ जुलै, २०२०

अदृश्य मनाच्या वेदना..

अदृश्य मनाच्या वेदना..

अदृश्य मनाच्या वेदना
जाणवल्या न कधी कुणाला..
लोक उगाच म्हणतात
मन ओळखते मनाला..!!
--सुनील पवार..✍️
893
People Reached
22
Engagements
30
2 Comments
2 Shares
Like
Comment
Share

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा