सोमवार, २७ जुलै, २०२०

यातना..

यातना..
यातना लेखणीस माझ्या बहू झाल्या
मी आयुष्याच्या चिंध्या शिवू पाहिल्या..
मिटलेलेच होते डोळे तरीही माणसाचे
मी कागदाच्या ऐन्यात त्या दावू पहिल्या..!!
--सुनील पवार..✍️
288
People Reached
2
Engagements
8

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा