सोमवार, २७ जुलै, २०२०

माझ्या दुःखाचे गणित..

माझ्या दुःखाचे गणित..

माझ्या दुःखाचे गणित
तुझ्या सुखाच्या कसोटीवर
उतरणार नाही..
कितीही गुणाकार केला तरीही
शून्यशिवाय मागे काहीच
उरणार नाही..!!
--सुनील पवार..✍️
806
People Reached
27
Engagements
33
1 Share
Like
Comment
Share

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा