सोमवार, २७ जुलै, २०२०

शब्दांची वाट..

शब्दांची वाट..
लेखणीचे बोट धरून चालतो
मी शब्दांची वाट..
भाव मौनातले उमटविते
काव्याची वहिवाट..!!
--सुनील पवार..✍️
278
People Reached
2
Engagements
10

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा