बुधवार, २९ जुलै, २०२०

महिमा नामाचा..

महिमा नामाचा..

राम नामाचा महिमा मोठा
जपता राम मोक्ष मिळतो..
पाण्यावर पाषाण तरंगतो
वाल्याचाही वाल्मिक होतो..!!
🌺रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा🌺
--सुनील पवार..✍️
264
People Reached
12
Engagements
7

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा