चारोळी चकोर
सोमवार, २७ जुलै, २०२०
अश्रू..
अश्रू..
ते म्हणतात,
वाहणाऱ्या अश्रूंसोबत
दुःख वाहून जाते..
पण तेव्हाही वाहतात अश्रू
जेव्हा स्वप्न राहून जाते..!!
--सुनील पवार..
829
People Reached
18
Engagements
Boost Post
34
34
1 Comment
2 Shares
Like
Comment
Share
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नवीनतम पोस्ट
थोडे जुने पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा