गुरुवार, ३० जुलै, २०२०

कधीतरी..

कधीतरी..
कधीतरी मलाही शोधशील तू
तेव्हा मात्र आपली भेट घडणार नाही..
काही नाती काचेसारखी असतात
एकदा तुटली की पुन्हा जुडणार नाही..!!
--सुनील पवार..✍️
Image may contain: text that says 'कधी तरी मला ही शोधशील तू कधीतरी मलाही शोधशील तू तेव्हा मात्र आपली भेट घडणार नाही.. काही नाती काचेसारखी असतात एकदा तुटली की पुन्हा जुडणार नाही..!! काव्यचकोर... Your uote.in'
375
People Reached
29
Engagements
17
3 Comments
3 Shares
Like
Comment
Share

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा